गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
Sanjay dutt, Latest Marathi News अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
एखाद्याच्या आयुष्याला कधी, केव्हा, कुठे आणि कशी कलाटणी मिळेल, हे सांगता येत नाही. ...
भावूक पोस्ट... बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची खचली होती. वर्षभरानंतरही ती यातून सावरू शकलेली नाही. ...
'सडक 2' चित्रपट रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर #BoycottSadak2 ट्रेंड होऊ लागला आहे. ...
माधुरी दीक्षित व संजय दत्त यांचा ‘खलनायक’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. सध्या या चित्रपटासंदर्भातील एक बातमी वा-याच्या वेगाने व्हायरल होतेय. ...
...
बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. ...
असं काय झालं होतं की संजय दत्तला रस्त्यावर लोळून रडावं लागलं होतं. संजय दत्तचा हा किस्सा फार कमी लोकांना माहित आहे. ...
ऐश्वर्यासोबत काम करण्याआधीच संजयला ही धमकी मिळाली होती असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. ...