लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
इटलीच्या रस्त्यावर लोळून रडण्याची का वेळ आली होती संजय दत्तवर, जाणून घ्या हा किस्सा - Marathi News | Why it was time for Sanjay Dutt to cry on the streets of Italy TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इटलीच्या रस्त्यावर लोळून रडण्याची का वेळ आली होती संजय दत्तवर, जाणून घ्या हा किस्सा

असं काय झालं होतं की संजय दत्तला रस्त्यावर लोळून रडावं लागलं होतं. संजय दत्तचा हा किस्सा फार कमी लोकांना माहित आहे. ...

ऐश्वर्या रायपासून दूर राहा, संजय दत्तला मिळाली होती धमकी, धमकी देणाऱ्याचे नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | sanjay dutt threatened by his sister namrata and priya to keep distance from aishwarya rai PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायपासून दूर राहा, संजय दत्तला मिळाली होती धमकी, धमकी देणाऱ्याचे नाव वाचून बसेल धक्का

ऐश्वर्यासोबत काम करण्याआधीच संजयला ही धमकी मिळाली होती असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती माधुरी दीक्षित, पण या कारणामुळे होऊ शकले नाही लग्न - Marathi News | Madhuri Dixit Birthday Special : Madhuri Dixit and Sanjay Dutt love story PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती माधुरी दीक्षित, पण या कारणामुळे होऊ शकले नाही लग्न

माधुरी या अभिनेत्यासोबत लग्न देखील करणार होती. पण त्या अभिनेत्याच्या आयुष्याला अचानक मिळालेल्या एका विचित्र वळणामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. ...

Nargis Dutt Death Anniversary : नर्गिस यांची मुलाखत घेताना सुनील दत्त यांना फुटला होता घाम! - Marathi News | nargis death anniversary relation with sunil dutt-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nargis Dutt Death Anniversary : नर्गिस यांची मुलाखत घेताना सुनील दत्त यांना फुटला होता घाम!

1981 साली आजच्या दिवशी (3 मे) नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला होता. ...

लेकीला हेच संस्कार दिलेत का? युजरचा सवाल बघून खवळली संजय दत्तची लेक त्रिशाला - Marathi News | sanjay dutt daughter trishala hit back troll then deletes post-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीला हेच संस्कार दिलेत का? युजरचा सवाल बघून खवळली संजय दत्तची लेक त्रिशाला

युजर्सच्या कमेंट वाचून त्रिशालाचा पारा चढला. इतका की, ट्रोल करणा-या एका युजरला तिने चांगलेच सुनावले. ...

लॉकडाऊनमध्ये सुरु झाली ‘खलनायक 2’ची तयारी, अशी असेल कहाणी - Marathi News | subhash ghai revealed working on a sequel of khalnayak kalicharan remake during coronavirus lockdown-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये सुरु झाली ‘खलनायक 2’ची तयारी, अशी असेल कहाणी

होय, सुभाष घई लॉकडाऊनच्या काळात दोन प्रोजेक्टवर काम करत आहेत. ...

ही आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी झाले निधन - Marathi News | Sanjay Dutt first wife Richa Sharma Looked Like This In 1988, The Year Daughter Trishala Was Born PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी झाले निधन

या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीने तिच्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आज आहे एका सुपरस्टारची पत्नी - Marathi News | Sanjay Dutt's Wife Manyata Dutt Was a B-Grade Film Actress PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आज आहे एका सुपरस्टारची पत्नी

या अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सुरुवातीला अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...