लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका - Marathi News | trailer of the movie Bhootni Sanjay Dutt mouni roy sunny singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या भूतनी सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झालाय (sanjay dutt) ...

माधुरी दीक्षितला 'आय लव्ह यू' म्हणाला अन् संसार मोडला; कोण आहे तो अभिनेता? - Marathi News | This actor's married life was ruined because of Madhuri Dixit, who is he? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितला 'आय लव्ह यू' म्हणाला अन् संसार मोडला; कोण आहे तो अभिनेता?

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातील एक किस्सा म्हणजे तिच्यामुळे एका अभिनेत्याचे वैवाहिक जीवन बरबाद झालं होतं. ...

संजय दत्त बॉलिवूडच्या या ४९ वर्षीय अभिनेत्रीसाठी शोधणार नवरदेव, स्वतःच करणार कन्यादान - Marathi News | Sanjay Dutt will find a groom for this 49-year-old Bollywood actress, will do the daughter-in-law himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त बॉलिवूडच्या या ४९ वर्षीय अभिनेत्रीसाठी शोधणार नवरदेव, स्वतःच करणार कन्यादान

Sanjay Dutt: नुकतेच बॉलिवूडच्या ४९ वर्षीय अभिनेत्रीने संजय दत्तसोबतच्या मैत्रीवर भाष्य केले. इतकेच नाही तर तिने संजय दत्तने तिला दिलेल्या वचनाबद्दलही सांगितले. ...

"मी त्याला जेलमधून बाहेर काढलं आणि आता तो...", संजय दत्तबाबत शत्रुघ्न सिन्हांचं धक्कादायक विधान - Marathi News | shatrughan sinha on sanjay dutt said i released him from jail and now he didnt meet me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याला जेलमधून बाहेर काढलं आणि आता तो...", संजय दत्तबाबत शत्रुघ्न सिन्हांचं धक्कादायक विधान

संजूबाबाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील प्रयत्न केल्याचे अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. त्याबरोबरच संजूबाबाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी धक्कादायक खुलासादेखील केला आहे.  ...

प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित - Marathi News | the bhutani movie teaser released social media star be you nick debut with mouni roy and sanjay dutt film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

'द भूतनी' असं या सिनेमाचं नाव असून नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित करण्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.  ...

तुरुंगात जाताना संजय दत्तला एका गोष्टीची वाटत होती भीती, जाणून घ्या... - Marathi News | Sanjay Dutt Was Scared To Leave Pregnant Wife Maanayata Alone While Going To Jail Asked Sheeba Akashdeep For Help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुरुंगात जाताना संजय दत्तला एका गोष्टीची वाटत होती भीती, जाणून घ्या...

तुरुंगात जात असताना संजय दत्तला एका गोष्टीची भीती वाटत होती. ती गोष्ट कोणती, हे जाणून घेऊया.  ...

४५ दिवसांत १५ कोटी... संजय दत्तच्या स्कॉच व्हिस्की ब्रँड 'The Glenwalk' ची तुफान कमाई - Marathi News | 15 crores in 45 days Sanjay Dutt s Scotch whisky brand The Glenwalk earns a whopping income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४५ दिवसांत १५ कोटी... संजय दत्तच्या स्कॉच व्हिस्की ब्रँड 'The Glenwalk' ची तुफान कमाई

ग्लेनवॉकची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात होते. येथील विक्रीचा वाटा ६८ टक्के आहे. ...

संजय दत्तपेक्षा किती वर्षांनी लहान आहे मान्यता? काय आहे तिचं खरं मुस्लिम नाव? जाणून घ्या... - Marathi News | Sanjay Dutt And Manyata 17th Wedding Anniversary Manyata Real Name Is Dilnawaz Shaikh Know Her Unknown Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तपेक्षा किती वर्षांनी लहान आहे मान्यता? काय आहे तिचं खरं मुस्लिम नाव? जाणून घ्या...

संजय दत्तनं वयाच्या ५० व्या वर्षी मान्यतासोबत लग्नगाठ बांधली होती. ...