शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने फोटो शेअर करत दाखवला आपला स्वॅग, फॅन्स झाले क्रेझी

फिल्मी : मी कॅन्सरला पराभूत करीन...! संजय दत्तने शेअर केला नवा व्हिडीओ, पाहून व्हाल इमोशनल

फिल्मी : कॅन्सरच्या उपचारासाठी संजय दत्त घेत नाहीये किमोथेरेपी, अशारितीने होतेय त्याची ट्रीटमेंट

फिल्मी : दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत

फिल्मी : दिवसेंदिवस खालवतेय संजय दत्तची प्रकृती, कॅन्सरवरील उपचारादरम्यानचा नवा फोटो आला समोर

फिल्मी : मुलांना भेटून दुबईहून कॅन्सरवरील ट्रीटमेंटसाठी मुंबईत परतला संजय दत्त

फिल्मी : Bollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News

फिल्मी : दुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं

फिल्मी : दुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण

फिल्मी : थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला