अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Sanjay Dutt And Amitabh Bachchan : संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहणे लोकांना आवडते. पण एक वेळ अशी आली जेव्हा संजयने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ...
Rekha And Sanjay Dutt Secret Marriage And Affair : होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण कधीकाळी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात होती. इतकंच नाही तर अगदी रेखा व संजयने गुपचूप लग्न केल्याचीही कुजबूज सुरू झाली होती. ...
Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...