अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Baap Character Look Posters: मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सनी देओल एक अतरंगी सिनेमा घेऊन येत आहेत. याचं पोस्टर पाहून तुम्हीही क्रेझी व्हाल... ...
Baap Of All Films First Look: होय, या चित्रपटाची स्टारकास्ट ऐकून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचणार हे नक्की. जॅकी श्रॉफ, सनी देओल, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त असे एकापेक्षा एक दमदार चार स्टार्स या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. 'KGF Chapter 2' मध्ये अधीरा बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील 'थलापती ६७' आणि कन्नडमधील 'केडी द डेविल' मध्ये दिसणार आहे. ...
Bollywood Couples : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकते. प्रेमासोबतच हा नियम आता लग्नालाही लागू होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी वयाची ४० ओलांडल्यानंतर लग्न केले आहे. ...