लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
दारुच्या नशेत संजय दत्त करणार होता ऋषी कपूरला मारहाण; 'ही' अभिनेत्री होती कारणीभूत - Marathi News | fight between rishi kapoor and sanjay dutt over misunderstanding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत संजय दत्त करणार होता ऋषी कपूरला मारहाण; 'ही' अभिनेत्री होती कारणीभूत

Sanjay dutt: नीतू कपूर नसत्या तर संजय दत्तने केली असती ऋषी कपूरला मारहाण ...

मृत्यूपूर्वी चाहतीने संजय दत्तच्या नावे केली ७२ कोटींची संपत्ती; तरी अपूर्ण राहिली तिची शेवटची इच्छा - Marathi News | fan willed her entire property to bollywood actor sanjay dutt before her death throwback story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृत्यूपूर्वी चाहतीने संजय दत्तच्या नावे केली ७२ कोटींची संपत्ती; तरी अपूर्ण राहिली तिची शेवटची इच्छा

Sanjay dutt: या चाहतीने तिच्या घरातील अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावे एक रुपयाही ठेवला नाही. ...

1993च्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्त कपाळावर लावायचा लाल टिळा; 'हे' होतं त्यामागचं कारण - Marathi News | why bollywood actor sanjay dutt apply tilak on forehead | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :1993च्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्त कपाळावर लावायचा लाल टिळा; 'हे' होतं त्यामागचं कारण

Sanjay dutt: काहींच्या मते, संजय स्टाइल म्हणून लावत होता. तर, काहींच्या मते, तो देवभोळा असल्यामुळे लावायचा. मात्र, प्रत्यक्षात एक वेगळंच कारण होतं. ...

आकाश ठोसरला लागली मोठी लॉटरी, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | Aakash Tosar got a big lottery, will appear on the silver screen with this famous actor of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाश ठोसरला लागली मोठी लॉटरी, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झळकणार रुपेरी पडद्यावर

Akash Thosar : आकाश ठोसरचा नुकताच घर बंदुक बिरयाणी हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर आता तो हिंदी सिनेमात झळकणार आहे. ...

Munnabhai MBBS : मुन्नाभाई मधला घाबरट 'स्वामी' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | munnabhai mbbs actor khurshed lawyer played swami shocked everyone with latest photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई मधला घाबरट 'स्वामी' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण

चश्मा लावलेला, अतिशय बारीक, पण प्रचंड हुशार असलेला हा स्वामी तुम्हाला आठवत असेलच. ...

Sanjay Dutt: स्फोटाच्या सीक्वेन्सच्या शूटिंगमध्ये जखमी झाल्याची बातमी आल्यानंतर संजय दत्तने केलं ट्विट, सांगितले सत्य - Marathi News | Sanjay Dutt: Sanjay Dutt tweets, tells truth after news of getting injured while shooting blast sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sanjay Dutt: स्फोटाच्या सीक्वेन्सच्या शूटिंगमध्ये जखमी झाल्याची बातमी आल्यानंतर संजय दत्तने केलं ट्विट, सांगितले सत्य

'केडी' चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन शूट करताना संजय दत्त जखमी झाल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याच दरम्यान अभिनेत्याने स्वत: ट्विट केलंय. ...

सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूडचा 'खलनायक' जखमी; संजय दत्तवर उपचार सुरू - Marathi News | Sanjay dutt injured while shooting bomb explosion sequence kannada movie kd | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूडचा 'खलनायक' जखमी; संजय दत्तवर उपचार सुरू

या अपघातानंतर संजय दत्तचे चाहते खूप चिंतेत आहेत. अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करतायेत. ...

‘लव्ह स्टोरी’फेम कुमार गौरव सध्या काय करतो? संजय दत्तच्या सख्या बहिणीशी केलंय लग्न - Marathi News | love story film 1981 fame kumar gaurav suddenly disappeared started own business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लव्ह स्टोरी’मधून सुपरस्टार झालेला कुमार गौरव सध्या काय करतो?

Kumar gaurav: 'लव्ह स्टोरी'नंतर कुमार गौरवने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याचे हे चित्रपट फारसे गाजले नाहीत. यामध्येच त्याची एक चूक त्याला महागात पडली असं म्हटलं जातं. ...