लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
अर्शद वारसीचा लेकही आहे अभिनेता; 'छोटा सर्किट'ने केलंय 'सलाम नमस्ते'मध्ये काम - Marathi News | arshad-warsi-son-zeke-warsi-look-like-his-father-people-call-him-chhota-circuit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्शद वारसीचा लेकही आहे अभिनेता; 'छोटा सर्किट'ने केलंय 'सलाम नमस्ते'मध्ये काम

Arshad warsi son: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्शदच्या लेकानेही  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ...

'पॅण्ट घालायला विसरली का?'; एअरपोर्ट लूकमुळे मान्यता दत्त झाली ट्रोल - Marathi News | sanjay-dutt-wife-maanayata-wore-only-shirt-trolls-asked-strange-questions-where-is-pant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पॅण्ट घालायला विसरली का?'; एअरपोर्ट लूकमुळे मान्यता दत्त झाली ट्रोल

Maanayata dutt: सध्या सोशल मीडियावर मान्यताचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

संजय दत्त नाहीच तर हे दोन अभिनेते होते 'खलनायक'साठी पहिली चॉईस, पण सुभाई घईंनी असं बदललं संजूबाबचं नशीब - Marathi News | Sanjay dutt was not the first choice for khalnayak subhash ghai first wrote the film for this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त नाहीच तर हे दोन अभिनेते होते 'खलनायक'साठी पहिली चॉईस, पण सुभाई घईंनी असं बदललं संजूबाबचं नशीब

आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. ...

खलनायक 2? सुभाष घईंमुळे माधुरी-संजय दत्त पुन्हा दिसले एकत्र, डॉ नेनेंनीच शेअर केला Photo - Marathi News | Madhuri Dixit Sanjay Dutt seen together at dinner party arranged by subhash ghai fans recall khalnayak memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायक 2? सुभाष घईंमुळे माधुरी-संजय दत्त पुन्हा दिसले एकत्र, डॉ नेनेंनीच शेअर केला Photo

एका डिनर पार्टीत माधुरी दीक्षित, तिचे पती श्रीराम नेने, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनुपम खेर एकत्र आले. ...

घटस्फोटानंतर संजय दत्त पुरवतो दुसऱ्या पत्नीचे लाड?; आजही तिच्या शॉपिंगवर करतो खर्च - Marathi News | who-is-sanjay-dutt-second-wife-most-expensive-separation-of-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर संजय दत्त पुरवतो दुसऱ्या पत्नीचे लाड?; आजही तिच्या शॉपिंगवर करतो खर्च

Sanjay dutta: रियाने संजयला घटस्फोट दिल्यानंतर टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. ...

‘महादेव ॲप'नंतर सट्टेबाजी ॲपचे नवे बॉलीवूड कनेक्शन उघड; संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरी  - Marathi News | After Mahadev App Betting App the Lion Book app New Bollywood Connection; Sanjay Dutt, Sunil Shetty attend a party in Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महादेव ॲप'नंतर सट्टेबाजी ॲपचे नवे बॉलीवूड कनेक्शन उघड; संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरी 

महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अजेंड्यावर आला आहे.  ...

संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...' - Marathi News | Sanjay Dutt Talks About Yerwada Jail Time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...'

संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगातील आठवण सांगितल्या. ...

संजय दत्त-जुहीचा पहिला चित्रपट बनायला लागली होती तब्बल 7 वर्षे, रिलीज होता झाला FLOP - Marathi News | Sanjay dutt and juhi chawla starrer safari makers took 7 years to make film was unfortunately flop on box office first movie together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त-जुहीचा पहिला चित्रपट बनायला लागली होती तब्बल 7 वर्षे, रिलीज होता झाला FLOP

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे काम 1992 मध्येच सुरू झाले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...