लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
करिश्मासोबत शूट करताना सलमान होता दारुच्या नशेत; 'चल मेरे भाई' मधलं गाणं सुरु झालं अन... - Marathi News | salman-khan-was-drunk-while-chal-mere-bhai-shooting-revealed-on-koffee-with-karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मासोबत शूट करताना सलमान होता दारुच्या नशेत; 'चल मेरे भाई' मधलं गाणं सुरु झालं अन...

Salman khan: सलमानच्या अशा वागण्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण ऐन मध्यावर थांबवावं लागलं होतं. ...

बॉलिवूडचे बडे अभिनेते गीतकाराला स्वातंत्र्य देतात का? स्वानंद किरकिरे स्पष्ट शब्दांत म्हणाले... - Marathi News | Famous Lyricist Swanand Kirkire reveals secrets of bollywood in Lokmat Sahitya Mahotsav 2024 Amir Khan India government Bawra Mann song story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे बडे अभिनेते गीतकाराला स्वातंत्र्य देतात का? स्वानंद किरकिरे स्पष्ट शब्दांत म्हणाले...

Lokmat Sahitya Mahotsav 2024 कार्यक्रमात स्वानंद किरकिरे यांची मुलाखत, बावरा मन या गाण्यामागची कहाणीदेखील सांगितली ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संजय दत्त जाणार का ? म्हणाला... - Marathi News | Actor Sanjay Dutt On Ram Mandir Pranpratishtha Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला संजय दत्त जाणार का ? म्हणाला...

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाला देशभरातून अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. ...

ना शाहरुख, ना रणबीर, ना प्रभास! कोरोनात 'या' अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कमावले ३००० कोटी - Marathi News | Neither Shah Rukh, nor Ranbir, nor Prabhas! In Corona, the 'Ya' actor earned 3000 crores at the box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना शाहरुख, ना रणबीर, ना प्रभास! कोरोनात 'या' अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कमावले ३००० कोटी

बॉलिवूडच्या या स्टारने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. ...

संजय दत्तच्या 'मुन्ना भाई ३'वर राजकुमार हिरानींनी सोडलं मौन, म्हणाले - "मी खूप उत्सुक असलो, तरी..." - Marathi News | Rajkumar Hirani breaks silence on Sanjay Dutt's 'Munna Bhai 3', says - "I have my mind, but..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या 'मुन्ना भाई ३'वर राजकुमार हिरानींनी सोडलं मौन, म्हणाले - "मी खूप उत्सुक असलो, तरी..."

Rajkumar Hirani on Munna Bhai 3 : 'डंकी'च्या आधी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये संजय दत्त स्टारर 'मुन्ना भाई' फ्रँचायझीच्या नावाचाही समावेश आहे. राजकुमार यांनी आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग केले आहेत आण ...

आलियाऐवजी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीसोबत डिनर डेटला गेला होता रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Instead of Alia, Ranbir Kapoor went on a dinner date with this famous Bollywood actor Lekki, the photos went viral. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाऐवजी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीसोबत डिनर डेटला गेला होता रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...

घोड्यावर 'खिलाडी' तर बुलेटवर येतोय 'संजू', अक्षय कुमारने शेअर केला 'वेलकम टू जंगल'चा व्हिडिओ - Marathi News | Akshay kumar shared video from the set of welcome to jungle starring sanjay dutt also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोड्यावर 'खिलाडी' तर बुलेटवर येतोय 'संजू', अक्षय कुमारने शेअर केला 'वेलकम टू जंगल'चा व्हिडिओ

अक्षय घोड्यावर तर मागे संजू बाबा बाईकवर एन्ट्री घेताना दिसत आहेत. ...

'मुन्ना भाई एमबीबीएस'ला 20 वर्षे पूर्ण, वडिलांच्या आठवणीत भावूक झाला संजय दत्त - Marathi News | Sanjay Dutt gets emotional on the 20th anniversary of Munna Bhai MBBS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुन्ना भाई एमबीबीएस'ला 20 वर्षे पूर्ण, वडिलांच्या आठवणीत भावूक झाला संजय दत्त

आज म्हणजेच १९ डिसेंबरला या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ...