अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
सोनालीने 'मिशन काश्मीर' या सिनेमामध्ये अभिनेता संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे. ...
Baba Siddique Shooting latest news: सिद्दिकींना गोळी लागल्याचे समजताच हजारो कार्यकर्ते लिलावतीच्या इमर्जन्सी गेटसमोर जमा झाले होते. यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढविला होता. ...