लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...' - Marathi News | Sanjay Dutt Talks About Yerwada Jail Time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...'

संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगातील आठवण सांगितल्या. ...

संजय दत्त-जुहीचा पहिला चित्रपट बनायला लागली होती तब्बल 7 वर्षे, रिलीज होता झाला FLOP - Marathi News | Sanjay dutt and juhi chawla starrer safari makers took 7 years to make film was unfortunately flop on box office first movie together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त-जुहीचा पहिला चित्रपट बनायला लागली होती तब्बल 7 वर्षे, रिलीज होता झाला FLOP

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे काम 1992 मध्येच सुरू झाले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...

'मुन्नाभाई ३'चे शूटिंग सुरू? मुन्नाभाई-सर्किट जोडीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Munna aka Sanjay Dutt reunites with Circuit aka Arshad Warsi with rajkumar hirani for Munnabhai 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई-सर्किट जोडीचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

मुन्नाभाई-सर्किट जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मग तुमची ही इच्छा पूर्णच झाली म्हणून समजा. ...

पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा? - Marathi News | jawan shah rukh khan movie shooting on pune metro station know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

Jawan : ‘जवान’चं पुण्याशी खास कनेक्शन आहे. 'जवान'मधील काही भागाचं शूटिंग पुण्यात झालं आहे. ...

“मी तुझं लग्न लावून देतो”, अमिषा पटेलला असं का म्हणाला संजय दत्त? अभिनेत्रीनेच केला खुलासा - Marathi News | gadar 2 actress amisha patel revealed that actor sanjay dutt finding dulha for her since 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी तुझं लग्न लावून देतो”, अमिषा पटेलला असं का म्हणाला संजय दत्त? अभिनेत्रीनेच केला खुलासा

संजय दत्तबद्दल अमिषा पटेलचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न लावून देण्यासाठी..." ...

संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण - Marathi News | The age difference between Sanjay Dutt's daughter Trishala and his wife Manyata will be shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची लेक त्रिशाला आणि पत्नी मान्यताच्या वयात आहे इतका फरक, आकडा पाहून व्हाल हैराण

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत येत असतो. ...

खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...' - Marathi News | khalnayak movie 30 years completed subhash ghai said sanjay dutt used to check out madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...'

'खलनायक' सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास प्रिमिअर नाईट आयोजित करण्यात आली. ...

एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर; सेटवर दाखवली नाही ओळख? - Marathi News | sanjay-dutt-did-not-recognized-dilip-prabhavalkar-on-lage-raho-munnabhai-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर

Dilip prabhavalkar: 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमात दिलीप प्रभावळकर आणि संजय दत्तने एकत्र काम केलं होतं. ...