अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Animal : 'अॅनिमल'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, हॅशटॅग संजय दत्त X वर ट्रेंड करू लागला. काही नेटकऱ्यांनी रणबीरचा लूक २०१८ साली रिलीज झालेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या संजू या चित्रपटाशी मिळत्याजुळत्या असल्याचे बोलले जात आहे. ...
महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अजेंड्यावर आला आहे. ...