शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : Sadak 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली; पाहा, आलिया-आदित्यची रोमँटिक केमिस्ट्री अन् संजय दत्तचा हटके अंदाज

फिल्मी : कॅन्सरच्या वेदना मला ठाऊक आहेत, पण तू फायटर आहेस; युवराजचा संजय दत्तसाठी खास मेसेज

मुंबई : संजय दत्तला तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कॅन्सर; उपचारांसाठी परदेशी जाण्याची शक्यता

फिल्मी : उपचारांसाठी कामातून ब्रेक घेत आहे, लवकरच परत येईन...! संजय दत्तच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता

फिल्मी : 'Sadak 2' चे 3 नवीन पोस्टर आले समोर, संजय दत्त, आलिया आणि आदित्यचा पाहायला मिळतोय दमदार लुक

मुंबई : अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल, कोरोना टेस्ट निगेटिव्ह

फिल्मी : 'खलनायक'मधील बल्लूच्या भूमिकेसाठी संजय दत्त नाही तर 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंत!

फिल्मी : प्रतिक्षा संपली! याच महिन्यात रिलीज होणार आलिया-संजयचा 'सडक २', जाणून घ्या कधी आणि कुठे?

फिल्मी : Sanjay Dutt Birthday: संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त पहा त्याच्या बालपणीचे काही फोटो  

फिल्मी : Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच