शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : कॅन्सरवरील उपचारासाठी संजूबाबा जाणार अमेरिकेला, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होणार दाखल ?

फिल्मी : दिल की पूरानी सडक...सिनेमाचे दुसरे गाणे प्रदर्शित, संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ठरणार ट्रीट

फिल्मी : ऐश्वर्यापासून लांब राहा नाही तर, संजय दत्तला जवळच्याच व्यक्तीकडून देण्यात आली होती धमकी

फिल्मी : हिंदुस्तानी भाऊचं इंस्टाग्राम अकाउंट झालं सस्पेंड, हे आहे या मागचं कारण

मुंबई : ‘कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर संजय दत्तवर परदेशात उपचार’

फिल्मी : संजय दत्तच्या आजाराबाबत मान्यता दत्तने केला आणखीन एक खुलासा

फिल्मी : कॅन्सरवरील उपचारांसाठी संजय दत्त मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल

फिल्मी : कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संजय दत्तला सतावतेय मुलांची चिंता!

फिल्मी : कसे पूर्ण होणार संजूबाबाचे हे सर्व प्रोजेक्ट? लागलेत तब्बल इतके कोटी 

फिल्मी : शेर है तू शेर...! संजय दत्तसाठी जिगरी दोस्त ‘कमली’ची इमोशनल पोस्ट