Sanjay Dina Patil : संजय दीना पाटील हे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून मविआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि फुटीनंतर ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. Read More
Eknath Shinde - Sharad pawar: शरद पवारांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याला जाता नये होते, असे सांगणारे संजय राऊत आता या खासदाराच्या उपस्थितीवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ...
Mumbai North East Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली. ...