निवडणूक खर्चानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर भाजपा उमेदवार अॅड. संजय धोत्रे आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे. ...
अकोला : अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत १५ वर्षांपासून भाजपाचे संजय धोत्रे खासदार असून, आता ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या लढतीची पुनरावृत्ती आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल चौथ्यांदा दंड थोपटून उभे असलेले विद्यमान खासदार तथा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अॅड. संजय धोत्रे यांची विजयाची शृंखला कायम ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ...
अकोला: निवडणूक कोणतीही असो, ती जणू सण, उत्सवासारखी साजरी करण्याची परंपरा आपल्या देशात अव्याहत सुरू आहे आणि यामध्ये घराला घरपण देणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ हिरिरीने सहभागी होऊन लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ...
अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ या अभियानाचा प्रारंभ केल्यावर भाजपाच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह, भाजपाच्या चाहत्यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिणे सुरू केले. ...