अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. ...
अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. ...
अकोला: अकोला येथील गांधी-जवाहर बाग या ठिकाणी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाºयांनी सकाळी ९ वाजतापासून उपोषणास प्रारंभ केला. ...
अकोला: शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असुन त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. शेतक-यांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असुन शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आ ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे या दोघांमधील वादामुळे खासदार धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमचीच चर्चा सध्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर काय होणार? पालकमंत्र्यांचे मंत्रिपद ...
अकोला : खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनि ...
अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांनी गुरुवारी दिला. ...