अकोला : नागरिकांना संभाव्य आजारापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय आरोग्य मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्हाभरातून आलेल्या साडे सात हजार ...
अकोला: नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याने जिल्हावासीयांच्या सेवेत पासपोर्ट कार्यालय मंजूर करण्यात आल्याचे प्रतिपादन शुक्रवारी खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी केले. ...
नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे. ...
खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा ...
नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले. ...