लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संग्राम साळवी

संग्राम साळवी, फोटो

Sangram salvi, Latest Marathi News

अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More