लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्राम साळवी

संग्राम साळवी, व्हिडिओ

Sangram salvi, Latest Marathi News

अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
पावसाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर करतेय आपली लोकप्रिय जोडी संग्राम आणि अमृता देशमुख - Marathi News | popular pair of Sangram and Amruta Deshmukh Sharing memories of rainy season | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पावसाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर करतेय आपली लोकप्रिय जोडी संग्राम आणि अमृता देशमुख

पावसाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर करतेय आपली लोकप्रिय जोडी संग्राम आणि अमृता देशमुख ...