महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे. ...
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी तयारी चालविली असून, एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी एंट्री केली आहे. खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. ...
इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार सोहळा हजारों भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. ...
बुरुंगवाडी व खंडोबाचीवाडी या ठिकाणी शासनाच्या जागेत होणारे पुरग्रस्तांचे पुनर्वसन हे देशातील मॉडेल व्हिलेज ठरेल अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली. ...