विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे. ...
तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत ... ...
या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे. ...
जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच ...
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, आता प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियोजन केले आहे. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत असलेली प्रचारयंत्रणा लक्षात घेता, प्रशासनानेही आता या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यास ...
विद्यार्थीप्रिय शिक्षक कसे असावेत, याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकताच आला. या शाळेचे वरिष्ठ शिक्षक वसंत शंकर कुंभार (रा. मांगले, ता. शिराळा) यांची कांदे येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून नुकतीच ...