सध्या देशात आणीबाणीहून अधिक भयंकर परिस्थिती असून, इडी, सीबीआय आणि प्राप्तीकरचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे कारभार करीत आहेत ...
कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये. ...
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नसीमा रज्जाक नाईक, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी स्नेहल सावंत यांची निवड करण्यात आली. सावंत यांची सलग पाचव्यांदा सभापतीपदी वर्णी लागली. ...
इस्लामपूर मतदार संघात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. निशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आह ...