सांगली मार्केट यार्डामध्ये नियमितच हळदीची उलाढाल होते; पण नवीन हळदीची आवक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच नेहमी होते. त्यानुसार बुधवारी मार्केट यार्डात ...
सध्या तीन शहरांसाठी दोन शववाहिका आहेत. त्यापैकी एक सातत्याने नादुरूस्त असते. शववाहिका खरेदीबरोबरच त्यावर चार वाहनचालक मानधनावर नियुक्तीस मान्यता देण्यावरही चर्चा होणार आहे. ...
सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणा-या वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला, ...
दोन लाखावरील थकीत कर्जदारांसह कर्जाचे पुनर्गठण झालेले शेतकरी तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतक-यांची माहितीही मागविण्यात आली होती. त्यानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने सर्व माहिती पुरविली. जिल्ह्यात ५२ हजार २0१ शेतक-यांनी नियमितपणे १ हजार १८८ कोटी ७ ...
लेंगरे येथील राजेंद्र देशमुख हे बोबडेवाडी येथे कुटुंबीयांसह राहतात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पत्नी, आई, भावजय व मुलगी आणि ते स्वत: असे सर्वजण घराच्या पुढील बाजूस असलेल्या हॉलमध्ये एकत्रित जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या दुसऱ्या बेडरू ...
कविसंमेलनाला माणदेशातील विविध नामवंत कवींना निमंत्रण दिले आहे. शनिवार, दि. १५ रोजी पदवीदान समारंभ आयोजित केला असून, प्रमुख पाहुणे इंद्रजित भालेराव आहेत. दरम्यान, आटपाडी तालुक्यातील सर्व गावात चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे सर्व माजी ...
केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत. ...