या घोटाळ्यात फसवणूक झालेले शेतकरी कडकनाथचे पक्षी वाचविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या शेतकऱ्यांना झालेली नाही. ...
मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले. ...
सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्म ...
शंभरफुटी रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहात पकडले. ओंकार रामचंद्र कदी (वय २२, रा. हरभट रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा त्याचा प्रयत्न पो ...
जत शहरातील श्री न्यू लक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दुकानाचे मालक राजाराम प्रकाश शिंदे (वय ४०, रा. तिप्प ...
सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक ...