Sangli, Latest Marathi News
महोत्सवाचे यजमानपद सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाकडे आहे. ...
या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत. ...
आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. आगामी राजकारणात खोत पिता-पुत्राची नेमकी भूमिका काय? याबद्दल कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. ...
रोहित पाटील, सुरेश पाटील आणि अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल आहे. ...
दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोनाकाळात वाटप करण्यात आलेल्या मोफत धान्याच्या कमिशन वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. ... ...
भाजपकडून समाजात फूट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेले आहे. ...
कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत. ...
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. ...