प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी ...
जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत सुरळीत व्हावा, वस्तुंची योग्य किंमत आकारली जावी याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली आहेत. ...
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती सुरू केली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अगंणवाड्या दिनांक 16 ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे सोमवारी सांगली मार्केट यार्डात हळदीचे सौदे निघाले नाहीत. बेदाणा व्यापाऱ्यांनीही सौदे न काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सांगली मार्केट यार्डातील १५ कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाल्यामुळे त्यांनी बाजार स ...
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत. ...
भाविकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. महापालिकेने येथे दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविकांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे. ...
सार्वजनिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद झाल्यामुळे तसेच कोरोना आजाराबद्दलच्या भीतीमुळे शहरातील वर्दळ कमालीची घटली आहे. सार्वजनिक कार्यक्रमही होत नसल्याने प्रमुख चौक, रस्ते दिवसभरात अनेकवेळा ओस पडल्याचे चित्र आहे. ...