सक्षम प्राधिकरणाकडून वाहतूक पास घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा उल्लघंन केलेस, सबंधिता विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला ...
यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण 655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. ...
तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज ...
दुचाकीवर एकच व्यक्ती तर चारचाकीतून दोन व्यक्तींनी प्रवास करावयाच असून याचे उल्लंघन करणार्यांवरही आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा लॉक असणार असून प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ...
राज्यातील हॉटस्पॉटमधील लोकांना बाहेर सोडले जाणार नाही. परराज्य अथवा पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या शासनाच्या आदेश आहे. तसेच पण काही सोसायट्यात या लोकांना प्रवेश दिला जात नाही. ...
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा नि ...
याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या. ...