सध्या दुकाने उघडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीशी सांगड घालत कोरानाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार नाही यांची काळजी घेत टप्या टप्याने शिथिलता देणे आवश्यक आहे. ...
लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर ...
संबंधित संस्थांना मालमत्तेचा ताबा घेण्यासंदर्भात रजिस्टर नोटीस पाठवावी लागते. गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर पोस्टलची सेवा बंद असल्याने बँकेला संबंधित संस्थांना नोटिसा पाठविता आल्या नाहीत. त्यामुळे सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत मालमत्ता ताब्यात घेण ...
सांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. दरम्यान, आजच दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी आठच आहे. ...
दारूच्या दुकानांवर होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य संकट पाहता, जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेच्या भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय दारूप्रेमींना दारू घरपोहोच करण्याची तयारी दर्शविली आहे. ...
राज्य शासनाने रेड झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत बाजारपेठेतील १०० टक्के दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही तर ...
कोतीज (तालुका कडेगाव) येथील मुंबईस्थित ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. याशिवाय येतगाव येथील चार जणांचे कोरोना चाचणी अहवालही दुसऱ्यांदा निगेटीव्ह आले आहेत. ...