Agriculture Sector Sangli : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरु झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहीले. ...
Corona Virus sangli : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी सध्या ऊसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरुन काळ्या रानात रोजंदारीवर घाम गाळावा लागत आहे. ...
Petrol Sangli : पेट्रोलच्या किंमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरुच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत लिटरपेक्षा कमी मिळू लागले आहे. ...
Doctor Sangli : राज्यभरातील साडेसहा हजार आंतरवासिता डॉक्टरांनी सोमवारी संध्याकाळी काही मिनिटांचे मौन पाळले, शिवाय काळ्या फिती लाऊन काम केले. रुग्णसेवेत असणारे डॉक्टर्सही पाऊण तासांचा ब्रेक घेऊन यामध्ये सहभागी झाले. ...
CoronaVirus Sangli : आधार कार्ड आणि परवान्यावरील जन्मतारखा जुळत नसल्याचे कारण देत अनेक रिक्षाचालकांचे मदतीसाठीचे अर्ज आरटीओ विभागाकडून फेटाळले जात आहेत. तद्दन सरकारी कार्यपद्धतीमुळे गरीब रिक्षाचालकांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. वरिष्ठांनी यात ल ...
Crime Sangli : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका शिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि ...