सांगली जिल्हा बॅँकेकडील केवळ ५२ हजार ७१४ शेतकरी शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले असून, ३९ हजार ९९१ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अजून कर्जमाफीची आशा असल्याने त्यांनी बॅँकेच्या कर्जवसुलीस अल्प प्रतिसाद दिला आहे. ...
मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ...
संतोष भिसे/ सांगली : रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून निश्चिती झाली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस ... ...
जिल्ह्यात पूर्णत: व अंशत: अंध असलेल्या लोकांची संख्या १ हजाराच्या घरात आहे. शालेय शिक्षण घेत असलेल्या अंध मुलांची संख्या १२0 च्या घरात असून शिक्षणाच्या माध्यमातून करिअरच्या वाटा गवसलेल्या अंध लोकांची संख्या सुमारे चारशेच्या घरात असून, यातील सुमारे ६0 ...
शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोको ...
सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महा ...
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत प्रारूप मतदार यादीसाठी बॅँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२० पर्यंत संस्थांनी त्यांचे ठराव दोन प्रती ...