ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही. ...
मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे. ...
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली गर्दी आज पहायला मिळाली नाही. ...
कोरोनाचा वाढत्या संसर्गात राज्यातील विकास महाआघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी सांगलीत भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून निषेध केला. तर भाजपच्या या आंदोलनाला कुपवाड शिवसेनेने प्रत्युत्तर देत आम्ही ठाकरे सरकार सो ...
बुधवारपर्यंत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात व राज्यात ७५ हजार २२३ व्यक्ती गेल्या असून राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून ३५ हजार ५७१ व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली. ...
मिरजेतील उत्कृष्ट उपचारपद्धती, आरोग्य विभागाची राबणूक यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या, देशाच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील प्रमाण ६१ टक्के आहे. मृत्यूचे व अहवाल पॉझिटिव्हचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील व स्थानिक नेते, आमदारही राजकारण व आंदोलन करण्यात मग्न आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
प्रत्येकाला चोवीस तास सतर्क राहून युद्धजन्य स्थितीशी दोन हात करावे लागतात. कोरोनासह विविध श्वसनविकाराचे रुग्ण येताच तात्काळ एक्स-रे काढला जातो. ही जबाबदारी जिलानी शेख, रफिक हुजरे हे क्ष-किरण तंत्रज्ञ पार पाडतात. ...