मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे. ...
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार आहे. किमान तापमानाचा आजवरचा २६.४ अंश सेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २९अंशापर्यंत तर कमाल तापमान ४२ अं ...
कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तडाखा आणि त्यानंतर परप्रांतीय कामगारांचे परतणे या संकटांना अंगावर घेत उद्योजकांनी जिद्दीने चक्रे फिरती ठेवली आहेत. फौंड्री, टेक्स्टाईल, खाद्यपदार्थ, रसायन, खते, कृषी प्रक्रिया, प्लास्टिक, रंग, व ...
आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिका ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत तब्बल आठने वाढ झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आष्टा येथील झोळंबी वसाहत, शिराळा तालुक्यातील मोरेगाव, तर आटपाडी तालुक्यातील जांभुळणी व नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील चारजण कोरोनाबाध ...
पवित्र रमजान ईदच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मिरजेतील हयात फाऊंडेशनने तब्बल ५ हजार लिटरचा शिरखुर्मा तयार केला. शहरातील चार हजार कुटूंबांना घरोघरी पोहोच केला. कोरोनाची महामारी अणि लॉकडाऊनच्या संकटात दोनवेळच्या जेवणालाही महाग झाल ...
हातावर शिक्के नाहीत म्हणून गावकऱ्यांनी त्यांना राहू दिले नाही. त्यानंतर तीन दिवस त्यांचा डेरा कासेगावजवळ होता. त्यांची परवड पाहून इस्लामपूर पोलिसांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि माणुसकीच्या भिंतीने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे. ...