सांगली जिल्ह्यातील थकीत सेवाकर व जीएसटीच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या सबका विश्वास योजनेला थकबाकीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, बुधवारी अखेरच्या मुदतीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५५० थकबाकीदारांनी सहभाग घेतला. त्यांना शंभर कोटी रुपयांची सवलत मिळाली अस ...
जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात. ...
प्रशांत यांच्या बलिदानाची दखल घेऊन नुकतेच केंद्रीय पोलीस दलाने झारखंड येथील १९० केंद्रीय पोलीस दलाच्या मुख्यालयातील मार्गास त्यांचे नाव दिले आहे. केंद्रीय पोलीस दलाने मुख्यालयातील रस्त्यास नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. ...
कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची १ कोटी ५४ लाख ६६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. ...
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी आॅक्टोबर २०१९ पासून तोलाई मजुरी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही. परंतु बाजार समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हमाल संचालक बाळासाहेब बंडगर बुधवारी संतप्त झाले. ...
हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यां ...
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...