महापालिका क्षेत्रातील पथदिवे बंद असल्याने निम्म्याहून अधिक भाग अंधारात आहे. प्रशासनाकडून पथदिव्यांच्या साहित्य खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया होऊनही चालढकल सुरू आहे. ही निविदा तातडीने मंजूर करावी, अन्यथा विद्युत विभागाल ...
मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. ...
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस् ...
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांना खासदारकीच्या पदावरून हटवावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केली. ...
शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक स्तरावरच असून याद्यांच्या लेखापरीक्षणाचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पोर्टल सुरू होऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास बराच अवधी लागण्याची चिन् ...