भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनोत्सवाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार, दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ...
महापालिका सभेत अजेंड्याव्यतिरिक्त इतर विषयावरच चर्चा रंगली होती. तब्बल तीन तासानंतरही अजेंड्यावरील विषय सुरू न झाल्याने सत्ताधारी भाजपचे सदस्यही वैतागले होते. त्यात माजी महापौर विवेक कांबळे यांनी सभागृहात टिंगलटवाळी सुरू असल्याचा आरोप केला. या आरोपाव ...
छोटे पाटबंधारेचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुशीलकुमार गायकवाड म्हणाले की, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. पण, आपण एकही काम टक्केवारीसाठी अडविले नाही. यावर खा. पाटील यांनी त्यांना फैलावर घेतले. ...
उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी प्रति सिलिंडर १७९ रुपयांचे अनुदान मिळत होते. घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरची सोमवारची किंमत ६९९ रुपये होती. त्यातून १५८ रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा होते. ...
या टोळीकडून लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांत सागर शहाजी जावीर (वय १९ , रा. पाण्याच्या टाकीजवळ, अहिल्यानगर, सांगली) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. मिरजेतील सलीम भिलवडे याच्या खूनप्रकरणी फरारी महंमद ...