वाळवा तालुक्यात मुंबईतून आलेल्या आणखी दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यामध्ये येलूर येथील २६ वर्षीय परिचारिकेचा तर राजारामनगर येथील ४१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.तिच्या पतीचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ.साकेत पाटील यांनी सांगितले. ...
आष्टा येथील बाजीराव रंगराव सपकाळ यांच्या अमोल मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली या गीत डेकोरेशन साहित्यासह आयशर व चार चाकी गाडी जळून खाक झाली. ...
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जिल्ह्यात आज नव्याने चार कोरोना रुग्ण आढळून आले. किनरेवाडी (ता. शिराळा), विहापूर (ता. कडेगाव) येथील प्रत्येकी एक, तर निंबवडे (ता. आटपाडी) येथील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली आहे. ...
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे अनिल शामराव टोपकर (वय ३६) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
'मी फास्टफुड विक्रेता , मला कोणी न्याय देईल का?' असे फलक हातात घेऊन, तोंडाला काळे मास्क लावून सोमवारी शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शहरात व्यवसायाच्या ठिकाण ...