लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

corona virus : सांगलीत ११ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस अधीक्षकांचे आदेश - Marathi News | corona virus: Blockade at 11 places in Sangli, orders of Superintendent of Police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : सांगलीत ११ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस अधीक्षकांचे आदेश

सांगली शहरात ११ ठिकाणी रोज सकाळी व सायंकाळी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले. ...

corona virus : सांगलीत कोविड रॅपिड टेस्टला सुरुवात - Marathi News | corona virus: Covid rapid test begins in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : सांगलीत कोविड रॅपिड टेस्टला सुरुवात

कोरोनाचा वाढता कहर आणि रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत असल्याने, लवकर उपचार सुरू करण्यासाठी, कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी सांगलीत आता अ‍ॅन्टीजेन कीटच्या माध्यमातून जलद तपासणीला सुरूवात झाली असून सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील कर्मचाऱ्यां ...

स्वयंशिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला - Marathi News | Follow the self-discipline, otherwise open the lockdown option | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वयंशिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नि ...

corona virus-सांगली जिल्ह्यातील ७५ जणांना कोरोनाची लागण - Marathi News | 75 people in Sangli district infected with corona; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus-सांगली जिल्ह्यातील ७५ जणांना कोरोनाची लागण

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बुधवारी बाधितांच्या संख्येचा उच्चांक नोंदला गेला असून सांगली शहरात ६३ व्यक्तींना कोरोनाचे निदान झाले. यात महापालिकेच्या सावली निवारा केंद ...

मुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील! - Marathi News | Mustafa, don't worry, all the coronaries will be healed! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!

महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला कोरोना विळखा बसला असून ५२ बेघरांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महापालिका क्षेत्र हादरले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील जयंत पाटील यांनी केंद्राचे समन्वयक व इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना 'काळजी करु नकोस, ...

सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.६३ टक्के;उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी - Marathi News | Twelfth result of Sangli district is 91.63 percent; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.६३ टक्के;उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी

बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९५.९९ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात ५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आॅ ...

सांगलीत सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी - Marathi News | Girls win in CBSE X results in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध् ...

कर्जमाफी योजनेतील बोगस लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार - Marathi News | The bogus debt waiver scheme the beneficiaries will be charged | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्जमाफी योजनेतील बोगस लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासणीचे आदेश दिले होते. यात जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शन ...