लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj greets the District Collector | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त शिवाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करुन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक व विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस् ...

विटा येथे पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in pickup-bike crash in Vita | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा येथे पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार

तासगावहून विट्याकडे येत असलेली दुचाकी आणि विट्याहून तासगावकडे निघालेला पिकअप टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेसह दोघेजण ठार झाले. तर एक तरूण गंभीर जखमी झाला. ...

सांगलीत हळदीला १७ हजारांचा भाव - Marathi News | Price of 3 thousand turmeric in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत हळदीला १७ हजारांचा भाव

सांगली मार्केट यार्डात नवीन हळद विक्री सौद्यादिवशी सात ते आठ हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला क्विंटलला पाच हजार ते १७ हजारांपर्यंत दर मिळाला आहे. ...

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका - Marathi News | Modi script mural on the backdrop of Shiv Jayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज् ...

आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार - Marathi News | R.R. Patil's Nirmal Place to be developed soon: Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार

आर. आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल. ...

बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three men arrested for rape and blackmail | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

याप्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळावर चिट्ठी ...

चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी येणार तीन मोबाईलवर कॉल - Marathi News |  Thieves can break into house calls on mobile! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी येणार तीन मोबाईलवर कॉल

शरद जाधव । सांगली : बंद घरे नेहमीच चोरट्यांचे लक्ष्य ठरतात. या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी ... ...

सांगलीचे महापौरपद आव्हान म्हणून स्वीकारले - Marathi News | Knowing the opinion of the masses will work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचे महापौरपद आव्हान म्हणून स्वीकारले

महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.- गीता सुतार ...