सांगली येथील मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ६२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोनाचे निदान झाल्याने कारागृह प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कैद्यांच्या उपचाराचे ...
रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांच्या मदतीला वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थीसुद्धा काम करत आहेत. ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाने केली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असतानाच, रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली. यात महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे, तर सांगली शहरातील नळभाग आणि कृष्णाघाट परिसर येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
मिरजेतील वखारभागात नागोबा कट्टा येथील ५० वर्षे जुनी झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या महिलेस महापालिका अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. संघर्ष समिती व सेव्ह मिरज सिटीतर्फे झाडे वाचविण्यासाठी चिपको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे. ...