धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा व वारणा नदीची पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. नदी पातळीत घट होत असून नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाटील हे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सक्रीय होते. तसेच त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची बैठकही त्यांनी घेतली होत ...
सांगली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा व वारणा नदीपातळीत होणारी वाढ मंदावली असून धरणातील विसर्गही कमी होण्याची ंिचन्हे आहेत. सांगलीतील आयर्विनजवळील पाणीपातळी ३९ फुटांवर गेली आहे. ...
इस्लामपूरवासीयांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतनिकरण व अद्ययावतीकरणामुळे इस्लामपुरच्या वैभवात भर पडली आहे. असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...
कृष्णा नदीला येत असलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडहुन आणलेल्या अद्यावत आठ यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते औदुंबर ता. पलूस येथे पार पडला ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...