डॉ. रवींद्र वाळवेकर यांच्या वाळवेकर हॉस्पिटलमध्ये हे सेंटर सुरू होत आहे. त्यात आयसीयुमध्ये १३ बेड असून, ६ व्हेंटिलेटर व ७ हायफ्लो नेझल आॅक्सिजन यंत्रे आहेत. ...
सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलांबाबत मोठ्या ा्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरीकांच्या तक्रारी पहाता जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक् ...
कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रका ...
सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. ...
नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावर सोन्याची तस्करी करताना ताब्यात घेण्यात आलेले आठ जण सांगली जिल्ह्यातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. आठही जण आटपाडी तालुक्यातील असल्याने सोमवारी रात्री सीमाशुल्क विभाग केंद्र जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक् ...
सांगली जिल्ह्यात बेडची सुविधा असणारी खाजगी हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखा तपासणी अधिकारी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. ...