अवघ्या अकरा मिनिटात रुग्णवाहिका चालकाने आदिसागर सेंटर ते मिरज शासकीय रुग्णालयापर्यंत २० किलोमीटरचे अंतर पार करुन महिलेला उपचारासाठी दाखल केले आणि तिचे प्राण वाचविले. ...
सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कार्यालयात स्वागत केले यावेळी पोलीस बँड पथकाने ही संगीताच धून वाजवत शर्मा यांचे स्वागत केले. ...
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...