राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात २४५ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात मधुमेहापेक्षा रक्तदाबाचेच अधिक रुग्ण आढळून आले आहेत; तर कोरोनाच्या २७४ ...
सांगली-माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सेंट्रल रेल्वेकडून १७.५९ कोटी इतक्या रकमेची मंजुरी मिळाली असून पुलाच्या वाढीव ५ कोटी ६७ लाखाच्या कामाला तसेच चौपदरीकरणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तत्वतः मंजुरी ...
राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. ...
सीटी स्कॅन तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेल्या तपासणी केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकरण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी शासनाने समिती स्थापन करून या चा ...