यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे. ...
कोंगनोळी येथील शेतकरी राजू पोतदार यांचे एक एकर पेरुचे फळबाग क्षेत्र आहे. त्यांनी अतिशय कष्टाने यावर्षी पेरुची बाग लावून चांगले उत्पन्न आणले होते. दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ऐन फळ तोडणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण ...
हे किचन सुरू करताना मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. परंतु यानंतर येथील व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्यानेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. ...
त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. ...