शिवसेनेचे आनंदराव पवार हे शिवसैनिकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करत नागरिकांनी स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
कांद्याचा दर एका दिवसात २७०० वरून ५०० रुपये प्रतिक्विंटल केल्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांत जोरदार वादावादी झाली. संतप्त शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फळ मार्केटला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. ...
ओमायक्रॉनचे देशातील रुग्ण वाढत असल्याने त्याचा परिणाम सांगलीतील व्यापारावर दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना व ग्राहकांना उधारीवर माल देणे बंद केले आहे. ...