त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्याच्या अनिवार्य अटींवर काहीशा प्रमाणात मिळालेली ही सूट देखील आपण गमावून बसू व त्याचा फटका संपूर्ण जिल्हावासीयांना बसेल, अशी स्पष्टता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. ...
अंकली फाटा येथे पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठविले. पण ते कुपवाडला न परतता फळ मार्केटच्या आसपास एका ठिकाणी बसून होते. याची माहिती मिळताच नगरसेविका सवीता मदने यांनी या तरुणांची भेट घेतली. ...
त्यामुळे सांगली जिल्ह्याला 130 कोटी 91 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. तरी अनेक बँकांकडून पात्र खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने सदरच्या कर्जमाफी पासून शेतकरी वंचित होते. अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्य ...
पण आॅनलाईन सभेत मात्र मौनी सदस्यांनीही मौन सोडले होते. संचारबंदीमुळे अनेक नगरसेवकांची दाढी वाढलेली होती. त्यांचा लुक बदललेला होता. त्यावर दाढीतील लुक चांगला दिसतो, अशी कमेंट खुद्द आयुक्तांसह सदस्यांनीही केली. ...
सक्षम प्राधिकरणाकडून वाहतूक पास घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा उल्लघंन केलेस, सबंधिता विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला ...
यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण 655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. ...
तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज ...