शासनाचा ई पास असूनसुध्दा सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून दीड महिन्याच्या लहान लेकराला घेऊन बाळंतीण महिला म्हैसाळ येथील कर्नाटक सीमेरेषवर आपल्या गावी जाण्यासाठी तब्बल 21 तासापासून प्रतिक्षा करत आहे. ...
सांगली जिल्ह्यात पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला ट्रक चालकाने चिरडले. या घटनेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ...
खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील कोरोनाबधित महिलेचे कुटुंबीय देवनगर रस्त्यावरील वस्तीवर राहतात. या कोरोनाबाधित महिलेचे पती दीर यांचे अहमदाबाद-गुजरात येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिला, तिचे पती व दीर आणि म ...
ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली ह ...
याबाबत 15 किंवा 16 मे रोजी पुन्हा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यातयेईल, असे सांगितले. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून लोक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौध ...
सध्या दुकाने उघडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीशी सांगड घालत कोरानाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार नाही यांची काळजी घेत टप्या टप्याने शिथिलता देणे आवश्यक आहे. ...