जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून आनंद घेता यावा, यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याची हेलिकॉप्टरमधून सवलतीच्या दरात हवाई सफर घडवून आणण्यात येणार आहे. ...
हळदीवर पाच टक्के जीएसटी आकारणीच्या निर्णयाविरोधात पाठपुरावा करण्याचे आश्वासन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले. त्यांनी गुरुवारी सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. ...
संशयितांनी मारहाण करून सुहासला जबरदस्तीने चारचाकी मोटारीत घालून अंकली फाटा येथून कोल्हापूर-सांगली रस्त्याने सांगलीच्या बसस्थानकावर नेलेे. त्यानंतर संशयितांनी पेट्रोल पंपाचे मालक जोशी यांना फोन करून त्यांनाही शिवीगाळ केली. तू पंप कसा चालवतोस, ते मी बघ ...