शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकड ...
गेली दोन महिने कोरोनाच्या परिस्थितीत अहोरात्र स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या सांगली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत टाळ्या वाजवत नागरिकांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला. गाव भागातील नागरिकांच्या या आदरतिथ्याने ...
घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून ...
सांगली शहर व परिसरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे सांगलीतील व्यवहार आणि वर्दळ कायम आहे. यशस्वी वैद्यकीय उपचार, प्रशासनाच्या उपाययोजना यामुळे लोकांमधील विश्वास वाढत असून, सांगलीकरही तितकीच सतर्कता बाळगत असल्याचे दिसत आहे. ...
सांगली शहरातील जनता कोरोनाशी लढा देत असताना, महापालिकेत मात्र आयुक्त व महापौरांत संघर्ष पेटला आहे. दोन्ही जबाबदार व्यक्तींनी एकमेकांना आव्हान देत उणीदुणी काढली. संघर्षाची हीच का ती वेळ, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याचा दोघांनीही गांभीर्याने विचार के ...
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज येथील कंटेनमेंट झोन भागात भेट देऊन पाहणी केली व या भागात कंटेनमेंट आराखड्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे करा, असे निर्देश दिले. ...
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून साळशिंगे (ता. खानापूर) येथील किरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील चौघांमधील १० वर्षाच्या मुलगा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून अन्य तिघां ...